Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

*"शांताबाई बापूराव जगताप" यांचे वृद्धापकाळाने निधन*


 

*वाशी----प्रतिनिधी*

वाशी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते शेषेराव जगताप, दत्तू (आप्पा) जगताप, यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई बापुराव जगताप. वय ९५ वर्ष यांचे आज २ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना चार मुले व दोन मुली सुना नातवंडे पतरुंडे असा फार मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ५ वाजता तांदूळवाडी रोड स्मशानभूमीत करण्यात आला. अंत्यविधी साधी फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा