*वाशी---प्रतिनिधी*
*बळीराम जगताप*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
वाशी येथील ॲड, उमेश गवळी यांची काँग्रेस धाराशिव जिल्हा विधी मानवी हक्क व माहिती अधिकार विभाग यांचे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा प्रशासक संघटक नानासाहेब गावंडे तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलासजी शाळू, आणि विधीज्ञ गणेश जी कोल्हे उपस्थित होते.ॲड : गवळी यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा