Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

*"आशाबी अमीरमौला सय्यद" यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते जहांगीर अमीरमौला सय्यद( पप्पूभाई) यांच्या मातोश्री आशाबी अमीरमौला सय्यद यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्या 76 वर्षांच्या होत्या. 

        त्यांच्या पश्चात 1 मुलगा 3 मुली सून नातवंडे असा परिवार आहे 

     सराटी ता, इंदापूर येथील त्यांच्या मूळ गावी असलेल्या दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा