*विशेष ---- प्रतिनिधी*
*राज ----मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो.840881733
महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी मुख्तार युनूस बागवान यांची तर उपाध्यक्षपदी फरीद मोहम्मद बागवान यांची निवड केल्याचे पत्र महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष व समन्वयक डॉ. शरीफ बागवान यांनी दिले असून
आपण करीत आसलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातिल उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन आपण असेच कार्य पुढे सतत करीत राहो आणि या कार्याची पोचपावती म्हणून आपणास महाराष्ट्र बागबान वर्किंग
कॅमेटीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी- 'मुख्तार युनूस बागवान' आणि उपाध्यक्षपदी- :फरीद मोहम्मद बागवान 'यांची निवड आपल्या व्यक्तिमत्व व आपल्या ख्यातीप्रमाणे केली आहे. याप्रसंगी या निवडीला उत्तर देताना अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणाले की आम्ही
महाराष्ट्र बागबान वर्किंग कॅमेटीचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव लॉकीक करणार आणि आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर सदैव राहून समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व इतर उन्नतीसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा