*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोलापुरात महालक्ष्मी नगर 67 पेठ येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने 10 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सूरू आहे.
दिनांक 16 ऑक्टोबर रोजी
बागवान सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या वतीने सोलापुरात बेमुदत धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला.
या वेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण प्रवीण चांदेकर, जिल्हा महासचिव परवेज मुल्ला, जिल्हाध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख,सुजित उमाप,मीर मोहमद खान, सलीम शेख, व तसेच महालक्ष्मी नगर येथील समस्त नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच या आंदोलनास सामाजिक संस्था महाराष्ट्र मुस्लिम फ्रेंड्स. महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी, मुस्लिम सेवा संघ व रफिक भाई शेख यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा