Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

*अकलूज येथे आजपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ.*


 

अकलूज प्रतिनिधी केदार लोहकरे

अकलूज येथे शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळ लोहार गल्ली या मंडळाने मिरवणूकीमध्ये रथामध्ये देवीची आकर्षक सजावट करण्यात आली होती.यावेळी अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांच्या हस्ते देवीला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले शेजारी क्रांतीसिंह माने-पाटील व या मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला वर्ग.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा