अकलूज गावची ग्रामदेवता श्री अकलाई देवीची आजची महापुजा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष *धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील* व त्यांच्या सुविद्य पत्नी *सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील* यांच्या शुभहस्ते करण्यात आली.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा