*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान----मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
,*मो:-9096837451*
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
महाविकास आघाडीचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार उत्तमराव जानकर आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती
अर्जुनसिंह मोहिते-पाटील तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्ष आघाडीचे मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी "गाव भेट दौऱ्याचे 'आयोजन केले असून
सकाळी 8.30 वाजता घुले वस्ती. (श्रीनाथ मंदिर.) 9.15 वाजता डोंबाळवाडी (धुळदेव मंदिर )10 वाजता झंजेवाडी (मारुती मंदिर.) 10.45 वाजता तरंगफळ (श्रीनाथ मंदिर)
11.30 वाजता मोटेवाडी (नाथ मंदिर )
12.30 वाजता गोरडवाडी (स्टँडवर) दुपारी 12.30 ते 3.00 वाजेपर्यंत गोरडवाडी (राखीव) दुपारी 3.00 वाजता जळभावी --सायंकाळी 4.00 माणकी (खंडोबा मंदिर) सायंकाळी 5.00 वाजता रेडे (म्हसोबा मंदिर) सायंकाळी 6.00 वाजता भांब( मारुती मंदिर )सायंकाळी 6.30 वाजता (सरगर वाडी )कण्हेर सायंकाळी 7.00 वाजता कण्हेर (कण्हेरसिद्ध मंदिर )रात्री 8.00 वाजता इस्लामपूर (राम मंदिर) इत्यादी ठिकाणी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गाव भेट दौरा होणार आहे तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा