Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

बालमभाई कोरबू यांच्याकडून 500 मोती साबण वाटप


 

उपसंपादक-- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बालमभाई शेख लाल कोरबू रा. गणेश गाव, तालुका-माळशिरस यांच्याकडून ऊसतोड कामगारांना अकलूज: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बालमभाई शेख लाल कोरबू रा. गणेश गाव, तालुका-माळशिरस यांच्याकडून ऊसतोड कामगारांना दिवाळीनिमित्त मोती साबण वाटप करण्यात आले. साई फायनान्स २५, ४ या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

              परगावाहून उदरनिर्वाहासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना दिवाळी सण साजरा करण्यात गणेश गाव येथील सामाजिक कार्यकर्ते बालमभाई कोरबू यांनी हातभार लावला. 500 मोती साबन वाटप करून लहान ,थोर तसेच स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कोरबू हे नेहमीच अशा कार्यक्रमात पुढे असतात. गोरगरिबांसाठी साबण वाटप करून त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. मोती साबण वाटप करण्यात आले. साई फायनान्स २५, ४ या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

              परगावाहून उदरनिर्वाहासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना दिवाळी सण साजरा करण्यात गणेश गाव येथील सामाजिक कार्यकर्ते बालमभाई कोरबू यांनी हातभार लावला. 500 मोती साबन वाटप करून लहान ,थोर तसेच स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कोरबू हे नेहमीच अशा कार्यक्रमात पुढे असतात. गोरगरिबांसाठी साबण वाटप करून त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा