*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या "फलटण तालुका विधानसभा निरीक्षक पदी-- तुकाराम साळुंखे पाटील" यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष- जयंत पाटील, यांच्या आदेशानुसार- व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष सामाजिक व न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांनी निवड केल्याचे पत्र देण्यात आले
त्यांच्या या निवडीबाबत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा सामाजिक व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धनंजय साठे, घडशी समाजाचे प्रदेशाध्यक्ष गुलाब शेठ जाधव, प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, गोरख मोहिते, ओबीसी सेलचे -अरुण तोडकर ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष -साजिद भाई सय्यद, पैलवान प्रताप मगर, अनिल पवार, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सर्व तालुका अध्यक्ष ,जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज कल्याणकारी संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा