*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार "कुलदीप उर्फ धीरज भैय्या पाटील" यांच्या प्रचाराला वेगाला असून यात महिलावर्ग आघाडीवर दिसत आहे धीरज भैय्या पाटील यांच्या प्रचारात महिला होम टू होम फिरून त्यांचा प्रचार करत आहेत त्या अनुषंगाने महिलांनी तुळजाईनगर ,तुळजापूर खुर्द ,गवते प्लॉटिंग ,पांडुरंग नगर ,सारा गौरव ,इत्यादी भागात फिरून मतदारांना महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज भैय्या पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यामध्ये डॉ. शुभांगी पाटील, अंजली कुतवळ, नीलम पाटील, वनिता पाटील ,डॉ. घोलकर मॅडम, वंदना पाटील, हर्षदा पाटील, सुलभा डोंगरे, अंजली पाटील, आणि बहुसंख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा