*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी एक वाजता महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच प्रमुख सहकारी व पदाधिकारी यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. निमगाव केतकी येथील बाजार तळावर सदर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा