Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

*माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार "उत्तमराव जानकर "यांच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

२५४ माळशिरस विधानसभा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार . उत्तमराव जानकर  यांच्या प्रचाराचा शुभारंभ. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री   विजयसिंह मोहिते पाटील व जानता राजा . जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार . धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  संग्रामसिंह मोहिते पाटील, मा. उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे मा. सरपंच  शिवतेजसिंह मोहिते पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्ष आघाडीचे मान्यवर नेते यांच्या प्रमुख उपस्थितीतौ सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता शिवरत्न बंगला, यशवंतनगर, अकलूज येथे होणार आहे. तरी या प्रचार शुभारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा