*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते पॅंथर पी एस (नाना) गायकवाड यांची आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांनी अकलूज येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचारपूस केली
त्यानंतरच्या चळवळीतील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला व अनेक युवा कार्यकर्ते अतिशय आनंदीत उत्साहीत झाले
यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते
RPI (आठवले)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा