*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील डॉ.संतोष हिराचंद दोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ६९ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे.त्यांची दोशी पॅथाॅलाॅजी लॅब जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे.

About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas


Copyright(c)2024TIMES 45 NEWS न्यूज पोर्टल बनण्यासाठी संपर्क 9922537555
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा