*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखाना चांदापुरी च्या ५व्या गळीत हंगामातील बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा व पुजन ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते साधेपणाने संपन्न झाला या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे उपस्थित होते
या वेळी बोलताना प्रशांत बोञे पाटील म्हणाले की कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची अंतर्गत कामे झाली आहेत आवश्यक तोङणी वाहतुकीचे कारार झाले आहेत कारखान्याने हाती घेतलेले महत्वाकांशी प्रकल्प प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ इथेनॉल व वीज प्रकल्प कंपोस्ट खत पेट्रोल पंप हे प्रकल्प 202४ व 202५ या सिझनला हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत ओंकार साखर कारखाना परिवाराने अनेक समाजउपयोगी कामे केली असुन भविष्यातही ती केली जातील आशी ग्वाही बोञे पाटील यांनी दिली या वेळी
चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील केन मॅनेजर शरद देवकर सुरक्षा आधिकारी मोहन घोडके धन्यकुमार जामदाङे सावता शिंदे अमोल तरंगे रमेश आवताङे गणेश शितोळे गणेश धायगुङे यासह आधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा