Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

*"बीबीजहिरा इंन्नुसखान पठाण" यांचे वृद्धापकाळाने निधन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

चांदापुरी( पठाण वस्ती )येथील मोहिते पाटील यांचे समर्थक , विकास सोसायटीचे माजी चेअरमन व ग्रामपंचायत माजी सदस्य" फारूक भाई ईन्नुसभाई पठाण यांच्या मातोश्री बिबीजहिरा ईन्नुनखान पठाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी  त्या 99 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात 5 मुले 1 मुलगी सुना नातवडे असा परिवार असून त्यांच्या निधनाने चांदापूरी परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा