Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

*मारकडवाडी येथे दि १० डिसेंबर रोजी आरपीआय आठवले पक्षाचे कार्यकर्ते संख्येने उपस्थित राहणार!*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730867448

रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे  यांच्या आदेशानुसार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका कार्यकारिणी(प्रमुख पदाधिकारी)यांची तातडीची बैठक तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

मारकडवाडी येथे मंगळवार दि.१०डिसेंबर रोजी रयत क्रांती संघटना नेते आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद(शेठ)पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित  राहणार आहेत.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किरणतात्या धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष एस एम गायकवाड,जिल्हा ज्येष्ठ नेते आबा बनसोडे,तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर युवक आघाडी तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,तालुका संपर्कप्रमुख अण्णासाहेब भोसले,युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे, तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे,तालुका संघटक प्रकाश गायकवाड,तालुका उपाध्यक्ष नितीन कांबळे, बोरगाव अध्यक्ष पंकज भोसले,वेळापूर युवक शहर अध्यक्ष स्वप्निल सरवदे,सतीश गायकवाड,इत्यादी उपस्थित होते. 867 448*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा