Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

*उमरगा येथे" सोनिया गांधी" यांचा वाढदिवस- 'उत्कृष्ट सेवा दिवस'- म्हणून साजरा*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

उमरगा येथे देशाच्या व काँग्रेस च्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस उत्कृष्ट सेवा दिवस म्हणून धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला,वंचित शालेय मुलांना साहित्य वाटप तसेच  वृध्द लोकांची आरोग्य तपासणी करून साजरा करण्यात आला.  याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते तथा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अश्लेष भैया शिवाजीराव मोरे होते तरप्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, माजी नगर सेवक एम ओ पाटील , मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा नानाराव भोसले, ज्येष्ठ नेते मधुकर यादव,जिल्हा सचिव विजय वाघमारे, ऍड.दिलीप सगर , ऍड पोतदार , तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ बिराजदार शहर अध्यक्ष विजय दळगडे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष याकूब लदाफ,उपाध्यक्ष राहुल वाघ,महिला तालुका अध्यक्षा ऍड पोतदार मॅडम, सरपे साहेब,सचिव सतीश जाधव, शहर कार्याध्यक्ष अभिषेक औरादे,सचिव शिवाजी, गायकवाड,सतीश मुदकणा, विधी सेल तालुका अध्यक्ष ऍड एस पी इनामदार,मधुकर बिद्री, सेवादल शहर अध्यक्ष बाबा मस्के,डॉ दुधभाते,डॉ फडताळे, युवक सोशल मीडिया राज्य सह समन्वयक अमित रेड्डी युवक जिल्हा उपाध्यक्ष ऍड इरफान जमादार, युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, शहर अध्यक्ष सोहेल इनामदार,तालुका अध्यक्ष हणमंत सांगवे,उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड,बंजारा दल तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण,सचिव अविनाश माळी,नीळकंठ कोटरगे सावकार,कल्लेश्वर टीकंबरे, नितीन कोराळे सर,विशाल काणेकर सर, विराज मोरे सर,अनिल साळुंके, जीवन सर्पे,खालिद शेख, महेश रामतिर्थे जाधव, अरविंद पाटील, संतोष चौधरी, संतोष जाधव ,सारंग जाधव, संगमेश मंठांळकर,अभिमन्यू कांबळे, गणेश वाघमोडे,आकाश सूर्यवंशी,व्यंकट पवार,कृष्णा पाटील,ओंकार कुंभार, सचिन गुरव,यांच्यासह कार्यकर्ते पत्रकार बांधव ,महिला भगिनी,विद्यार्थी उपस्थित होत



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा