Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

*विलास दिनकरराव कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन*


 

*टाइम्स 45  न्यूज मराठी*

अकलूज      येथील ब्राह्मण सेवा संघाचे जेष्ठ सदस्य विलास दिनकरराव कुलकर्णी उर्फ बापूराव (वय ६2 ) यांचे आज गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले  त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन बंधू, भाऊजया, पुतणे असा परिवार आहे ब्राह्मण सेवा संघाचे माजी अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेते श्री प्रमोद उर्फ अण्णा कुलकर्णी यांचे ते कनिष्ठ बंधू होत

         त्यांचेवर अकलूज येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा