Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

*ओंकार साखर कारखान्याचे "चेअरमन --बाबुराव बोत्रे पाटील" यांचा शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्मान*


 

*निमगाव (म) --प्रतिनिधी*

*रामचंद्र --मगर*

शेतकरी व कर्मचारीवर्गाच्या वतीने बाबुराव बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी ओंकार साखर कारखाना चांदापुरी ता.माळशिरस युनिट एक प्रतिदिन ऊस  गाळप क्षमता कमी होती त्यामुळे ऊस गाळपास मर्यादा येत होत्या ही बाब ओळखुन बोञे पाटील यांनी प्रतिदिन पाच हजार गाळप क्षमतेतेचा नवीन कारखाना उभा केला त्यामुळे जुन्या  कारखान्याचे  व नवीन चे  ६५00 प्रतिदिन गाळप क्षमता झाल्याने या परिसरातील संपूर्ण ऊसाचे  गाळप  होणार असुन तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या  ही बाब  प्रगतीपथावर येणारी आभिमानस्पद  असल्याने ऊसउत्पादक शेतकरी व कर्मचारीवर्ग ठेकेदार वाहतुकदार  यांच्या वतीने बाबुराव बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात आला या वेळी  जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे ऊस उत्पादक शेतकरी सर्जेराव पिंगळे रामचंद्र मगर नितीन जाधव चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते धन्यकुमार जामदाङे मेजर मोहन घोङके केन मॅनेजर शरद देवकर  इंजिनिअर धनाजी पवार रमेश आवताङे गणेश धायगुङे राहुल मगर शहाजी  शिंदे यासह बहुसंख्य कर्मचारी  उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा