Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

*प्रा.अर्जुन ओव्हाळ यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त 'गुलमोहर प्रशाला- माळीनगर' येथे सन्मान*


 

*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज*

माळशिरस तालुक्यातील माळीनगरच्या     गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये दि. २६ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त मराठी विषयाताचे आदर्श शिक्षक प्रा अर्जुन ओवाळ यांचा सत्कार प्राचार्य श्री वसंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

सत्कारानंतर प्रा अर्जुन ओवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तत्कालीन संस्थेचे सचिव रंजन भाऊ गिरमे यांनी माझी नेमणूक केली. माझी शिफारस मुख्याध्यापक राऊत व इंग्लिश विषयाचे दिलिप सर यांनी केली. 

पंचवीस वर्षे काम करत असताना संगीत विभागाचे काम केले. शासकीय योजनाचा फायदा विद्यार्थांना, शाळेला, संस्थेला करून दिला आहे. 

पत्रकारिता करताना जनहिताच्या बातम्या दिल्या आहेत व त्याची दखल घेतली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा