*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
श्री प्रोअँक्टिवह अबॅकस मंगरूळ ता. तुळजापूर येथील 9 विद्यार्थी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे झालेल्या प्रोअँक्टिवह अबॅकस कॉम्पिटिशन मधुन ह्या विद्यार्थींची निवड करण्यात आली. 6 मिनिटे मध्ये 100 गणिते सोडवण्याचा या स्पर्धेत विद्यार्थींना 3 ते 4 मिनिटांत 100 गणिते सोडवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. हदया जगताप, जुबेर शेख, ईश्वरी चौधरी, समेरा मकानदार, श्रुती डोंगरे, अदनान मकानदार, आर्यन शिंदे, रुद्र जांभळे, इंद्रायणी हुक्कीरे ह्या विद्यार्थींची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याच सोबत श्री प्रोअँक्टिवह अबॅकस चे संचालक आशिष साठे सर यांना ब्रेन डेव्हलपमेंट या कार्यासाठी 2024 चा उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा