*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील तहसिलदार यांचे दालन केलेले कामाचे अंदाजपत्रक, पूर्णत्वाचा दाखला व इतर संपूर्ण संचिका देणेबाबत दि-९/१२/२०२४ रोजी अर्ज दिला होता अद्याप याची माहिती दिली नसल्याने परत दि-१४/१/२०२५ रोजी अर्जदार अमोल शिवाजीराव जाधव रा-तुळजापूर. शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दिला असून याबाबत अर्जामधील सविस्तर वृत्त
संदर्भ :- आपल्या कार्यालयास दिनांक ९/१२/२०२४ रोजीचा अर्ज.
तुळजापूर येथील तहसिलदार यांचे दालन इ गालेले रूमचे अंदापत्रक, वर्कऑर्डर व सदरील काम करण्यासाठी कोणत्याही कार्यालयाची परवानगी घेतलेली आहे का, तसेच काम पूर्ण झाल्याचा दाखला असे सर्व कागदपत्र मूळ संचिकासह ही मा. उच्च न्यायालय येथे न्यायालयीन कामकाजाकरिता आवश्यकता असल्याने ते तात्काळ देण्याची कृपा करावी, तसेच मी तात्काळची कायदेशीर फिस ही भरण्यास तयार आहे. तरी याबाबत मी आपल्या कार्यालयासमोर दि.११/१/२०२५ रोजी अमरण उपोषण करणार होतो, परंतू सदरील दिवशी तुळजापूर शहरात जलयात्रा व धाराशिव येथे आक्रोश मोर्चा असल्याने अमरण उपोषण केलेले नाही. तसेच आपल्या कार्यालयात सि.सि.टी.व्ही कॅमेरे चालू करण्यात यावे व बायोमॅट्रिक मशीन ही चालू करण्यात यावी,
तरी तहसीलदार तुळजापूर यांना पुनश्च नम्र विनंती की, दिनांक २५/०१/२०२५ रोजीपर्यंत कागदपत्राची पूर्तता नाही केल्यास मला लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करावे लागेल, असा इशाराही अर्जामध्ये दिला आहे
अर्जदार
श्री. अमोल शिवाजी जाधव
प्रत माहितीस्तव
१) मा. पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन तुळजापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा