*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
संग्रामनगर येथील अल फत्हा मस्जिद जमाती बैठक नुकतीच शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी तांबोळी आतार समाजचे -अध्यक्ष- हाजी, आदमभाई तांबोळी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाली याप्रसंगी जमात मध्ये ११ सदस्यांची कार्यकारी कमिटी नियुक्त करण्यात आली ११ मध्ये पाच पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या हे पदाधिकारी -'अल् फत्हा मशिद जमात' चे काम करतील
याप्रसंगी अल् फत्हा मशीद जमात ची कार्यकारणी पुढील प्रमाणे, अध्यक्ष- --हमीद मुलाणी , उपाध्यक्ष---लखन तांबोळी, सचिव-- अतिक शेख, खजिनदार --अमीर बागवान, सहखजिनदार --राजूभाई शेख, सदस्य-- आलम शेख, अकबर शेख, परवेज शेख, सलमान तांबोळी, अजीम तांबोळी, मोहसीन तांबोळी, आदींची निवड करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा