Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जानेवारी, २०२५

पिंपरी बुद्रुक येथील शंभू महादेवाचे भक्त पोपट सूर्यवंशी (तात्या ) यांचे वृद्धापकाळाने निधन

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

----- पिंपरी बुद्रुक येथील शंभू महादेवाचे भक्त पोपट सोपान सूर्यवंशी (तात्या ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते. तात्याचं पूर्ण आयुष्य शंभु महादेवाची भक्ती करण्यात गेलं. शंभू महादेवाची भक्ती करत तात्यांनी पूर्ण भारतातील महादेव देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. तात्यानां शंभु महादेवचं भक्त म्हणून पंचक्रोशीत ओळखलं जायचं. त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. चक्रधर सुर्यवंशी यांचे ते वडील होते.

फोटो - पोपट सोपान सूर्यवंशी

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा