*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज
अकलूज येथील श्रीमती समाबाई हरी गायकवाड यांचे सोमवार,दि.१३ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.४५ वाजता वार्धक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्या ८९ वर्षांच्या होत्या त्यांचे पश्चात 5 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य- अशोक हरी गायकवाड, पत्रकार बाळासाहेब हरी गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.
टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज ग्रुप वतीने
*"भावपूर्ण श्रद्धांजली"*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा