*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक तुळजापूर येथे प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या फटाके फोडून हिंदूॠदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याची जयंती उत्साहात महाविकास आघाडी तुळजापूर यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळेस उपस्थित काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील, माजी नगरसेवक अमर मगर, जनसेवक अमोल कुतवळ,शिवसेनेचे नेते श्याम पवार, सुधीर कदम, अनंत परमेश्वर, राहुल खपले,नवनाथ जगताप, कालिदास नाईकवाडी,भरत जाधव, बाळासाहेब शिंदे,राम मोगरकर,विकास भोसले,शहाजी जाधव, सागर इंगळे,अनमोल साळुंके,आण्णा गुंडगीरे,पपु पवार, सीद्राम कारभारी,कुमार चौधरी,चोपदार, शरद जगदाळे,जफर शेख, बालाजी गुंड व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा