Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

*तांबवे ता.माळशिरस येथील मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी- अकलूज

तांबवे ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच आणि ऍड- प्रमोद वासुदेव कुलकर्णी यांच्या आजी ,मंगल श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे शुक्रवार दि-१०/१/२०२५ रोजी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात ३ मुले ३ मुली सुना,नातवंडे असा परिवार असून. मृत्यू समयी त्या ९४ वर्षाच्या होत्या

तांबवे, माळीनगर, अकलूज परिसरात त्यांनी भजनी मंडळातील असंख्य महिलांना भजन शिकवण्याचे सत्कार्य केले होते. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा