Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*मंगरूळ ता.तुळजापूर येथे ज्येष्ठ क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मंगरूळ तालुका तुळजापूर येथेज्येष्ठ क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस व हिंदुह्रदय सम्राट -बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हा परिषदशाळा मंगरूळ येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील ,शिवसेना जिल्हाउपप्रमुख श्याम मामा पवार जनसेवक अमोल कुतवळ,शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम यांच्या हस्ते करण्यात आले प्रस्ताविक मनोज डोंगरे यांनी केले तसेच सर्व नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक राठोड सर,उंबरकर सर,डोलारे सर,शिंदे सर,विजय डोंगरे,श्याम पाटील, गोविंद डोंगरे,सौदागर जाधव, मनोज डोंगरे,आण्णा लबडे,नशीब शेख,अनंत उपासे,सचिन वाले,किरण पारधे व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा