Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

*हंगरगा (तुळ) ता.तुळजापूर येथील लोटस पब्लिक स्कूल ची तात्काळ चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करावी ---अमोल जाधव.*


 

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448* 

श्री जयभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, तुळजापूर संचलित लोटस पब्लिक स्कूल, हंगरगा तुळ) ता. तुळजापूर नि धाराशिव या शाळेची आपण तात्काळ चौकशी करून दोषीवर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी 

 अमोल शिवाजी जाधव, रा. तुळजापूर मो. नं. ७८७५२९६११९ शिवसैनिक एकनाथ शिंदे गट, यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव यांना निवेदनाद्वारे केली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे की लोटस पब्लिक स्कूल, हंगरगा( तुळ )ता. तुळजापूर शाळे बाबत मी शाळेची मान्यता प्रत, आजपर्यंत या शाळेमध्ये घेतलेल्या शाळा व्यवस्थापक ठरावाच्या प्रती, लोटस पब्लिक स्कूल, हंगरगा तुळ या शाळेवरे शिक्षक नेमणूकीचा आदेश, शिक्षक हजेरी पुस्तक, वाहन समिती ठरावाच्या प्रती व आपण सदरच्या शाळेस शाळा मान्यता दिलेल्या आदेशाची प्रत, विद्याथी फिसबाबत आजपर्यंत घेतलेल्या शाळा व्यवस्थापन आदेशाची प्रत व आरटीईच्या योजनेअंर्तत या शाळेवर किती विद्याथी पात्र आहेत व त्या विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या आजपर्यंतचे कागदपत्रे व फिसबाबतच्या पावत्या प्रती, तसेच मुख्याध्यापक लोटस पब्लिक स्कूल हंगरगा तुळ यांनी आरटीई विद्याव्यांचे कोणाच्या आदेशान्वये दुसन्या शाळेमध्ये प्रवेश दिलेले आहे त्या आदेशाची सत्यप्रत व इतर माहिती मला संस्थेने व शाळेने दिलेली नाही.

तरी उलट मुख्याध्यापक लोटस पब्लिक स्कूल, हंगरगा तुळ यांना दिनांक २७/०१/२०२५ रोजी आमच्या शाळेला माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम २ (एच) (डी) (ii) अंतर्गत येत नाही व आमची संस्था विनाअनुदानित शैक्षणिक संस्था असल्याने आमच्या संस्थेला शासनाचे कोणताही आर्थिक स्वरूपाची मदत किंवा निधी मिळत नसल्याने आमच्या संस्थेला माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतूदी लागू होत नाहीत, अशा प्र मला लेखी

व्यवहार केलेला आहे. तो पूर्णपणे चुकीचे आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा