Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

*बांधकाम कामगारांना तालुका केंद्रावर ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे--- विकासदादा धाईंजे*


 

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

 बांधकाम कामगार ओळखपत्र तालुका केंद्रावर ओळखपत्र मिळणे बाबत ची मागणी माळशिरस येथील

विकास संदीपान धाईजे अध्यक्ष -नालंदा बुद्धविहार व माजी सरपंच माळशिरस यांनी सोलापूर येथील बांधकाम कामगार आयुक्त विलास गायकवाड यांना भेटून पत्राद्वारे केली असून याप्रसंगी युवानेते जीवन भैय्या जानकर साजिद भाई सय्यद उपस्थित होते.                                    


 याबाबत सविस्तर मागणी अशी की बांधकाम कामगाराच्या नोंदी झाल्यानंतर

 त्याचे ओळखपत्र हे. जिल्हा ठिकाणावरूनच जावून ध्यावे लागत आहे. त्यामध्ये त्या गरीब कामगाराचा बैंक, पैसा दिवसाची मजूरी बुडवून जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असलेने त्यांचे नुकसान व आर्थिक हानी होत आहे. त्यामुळे आपणास पत्राद्वारे विनंती करतो कि, अशा 

नोंदणीकृत कामगाराचे ओळखपत्र आपणच निर्माण केलेल्या तालुका बांधकाम कामगार केंद्रा मध्ये देणेत यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा