*निमगाव (म)---- प्रतिनिधी*
*रामचंद्र. मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी 3 लाख ऊसाचे गाळप झाले असून
ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक या कारखान्याची गाळप क्षमता कमी होती त्यामुळे ऊस गाळपास मर्यादा येत होत्या ही बाब ओळखुन ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या अथक परिश्रमातुन अनेक समस्यांवर मात करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याहितासाठी २०२४ व २०२५ या गाळप हंगामा साठी प्रतिदिन गाळप क्षमतेत होण्यासाठी नवीनच प्रकल्प हाती घेतला त्यामुळे प्रतिदिन गाळप क्षमता ६५०० गाळप क्षमता वाढली त्यामुळेच या सिझन 3 लाख ऊसाचे गाळप झाले असुन शेतकऱ्यांचा कारखान्याकङे ऊस देण्याचा कल असुन चालु माहिन्यात कारखाना पुर्ण क्षमतेने चालेल ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे कर्मचारीवर्गांचे वाहतुकदारांचे आभार जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा