*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथे गुळवणी महाराजांच्या मठामध्ये संत नरहरी महाराज यांच्या जयंती निम्मित भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता
या जयंतीनिमित्त ह भ प पांडुरंग रेड्डी महाराज यांनी प्रवचन केले व 12 वाजता गुलाल फुलांची उधळण करून संत नरहरी महाराजांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी जनसेवक अमोल कुतवळ , सुधीर अण्णा महामुनी, आनंद काशेगावकर,महेश पोतदार, उमाकांत महामुनी, सुनील काशेगावकर, संतोष महामुनी,सुवर्ण दीक्षित मॅडम,भारत धर्माधिकारी, राहुल पोतदार, व समस्त राष्ट्रीय सोनार समाज बांधव तुळजापूर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा