*सोलापूर ----प्रतिनिधी*
*आंबिद. .बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सिव्हिल चौक येथील त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास , महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, मा. नगरसेवक सिद्धाराम चाकोते, हारून शेख, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, हेमाताई चिंचोलकर, तिरुपती परकीपडंला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अनिल मस्के, सागर उबाळे, लखन गायकवाड, राजेश झंपले, नूर अहमद नालवार, गिरिधर थोरात, संजय गायकवाड, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, शिवाजी साळुंखे, सुमन जाधव, शोभा बोबे, चंदा काळे, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, मार्ता रावडे, अनिता भालेराव, प्रियांका गुंडला, केरुल सफदर, अभिलाष आच्युगटला, मेहमूद शेख, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा