Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० मार्च, २०२५

*श्रीपूर मध्ये आर. पी.आय. "ए"प्रणित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पोळके यांची निवड*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण

श्रीपूर येथील आरपीआय आठवले गट प्रणित डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पदी बापूसाहेब पोळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या मंडळाचे मावळते अध्यक्ष विश्वजीत भालशंकर यांनी बापूसाहेब पोळके यांचेकडे नुतन वर्षाचे अध्यक्षपदाची सुत्र दिली आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात आरपीआयचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले आरपीआयचे जिल्हा संपर्कप्रमुख भारत आठवले आरपीआयचे जिल्हा संघटक तुकाराम बाबर ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांचे मार्गदर्शनाखाली आज वार्षिक बैठक घेऊन या बैठकीत या वर्षीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली 



*अध्यक्ष बापूसाहेब पोळके*

*उपाध्यक्ष*

*नितीन आठवले*

*राजू शेंडगे*

*ज्ञानेश्वर काटे*

*दिगंबर आल्हाट*

*राजू नवगिरे*


*खजिनदार*

*सचिन ताकतोडे*


*नियोजन प्रमुख*


*संजय खरे*

*विश्वजीत भालशंकर*

*गणेश सावंत*

*संदीप जगधने*

*किशोर आठवले*


*संपर्क प्रमुख*


*अनिल आठवले*

*दावल शिवशरण*

*रमेश भोसले*

*स्वागताध्यक्ष*

*भारत आठवले*


*प्रमुख मार्गदर्शक*


*बी टी शिवशरण*

*तुकाराम बाबर*

*गौतम आठवले*

*अनिल दळवी*

*गुडुलाल शेख*

*भालचंद्र शिंदे पाटील*

*प्रभाकर सुरवसे*

*सोपान शिंदे*

या वर्षी सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ एकत्र करून सदर नविन वर्षाची एकमताने कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे चौदा एप्रिल ते पुढील तारखेपर्यंत मिरवणूक निघे पर्यंत बौद्धिक वैचारिक सामाजिक परिवर्तनवादी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांचे हळदीकुंकू संगीत खुर्ची लेझीम सनई ताफा गजीढोल रांगोळी स्पर्धा व तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्व मंडळांचे वतीने एक भव्य दिव्य मिरवणूक श्रीपूर च्या मुख्य रस्त्यावरुन काढण्यात येणार आहे डिजे डॉल्बी व वेगवेगळ्या कलाकृती असलेले देखावे मिरवणुकीत असणार आहेत श्रीपूर मधील सर्व लहान मोठ्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्रित बोलाऊन या वर्षीच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाची रुपरेषा नुतन कार्यकारिणी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम मुख्य पुजा धम्म वंदना पंचशील होईल व त्या नंतर आपापल्या विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व इतर कार्यक्रम होतील असे सर्वानुमते ठरले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बापूसाहेब पोळके व खजिनदार म्हणून निवड झाल्याबद्दल सचिन ताकतोडे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या या वार्षिक बैठकीला ज्येष्ठ नेते भारत आठवले बी टी शिवशरण संदिप घाडगे दावल शिवशरण अनिल आठवले गौतम लोंढे विश्वजीत भालशंकर प्रथमेश लोंढे किशोर आठवले संदिप जगधने संजय खरे गणेश सावंत रमेश भोसले गौतम आठवले ज्ञानेश्वर काटे भालचंद्र शिंदे पाटील सचिन ताकतोडे बापूसाहेब पोळके राजू शेंडगे दिगंबर आल्हाट राजू सुरवसे समाधान लांडगे शैलेंद्र शेंडगे नितीन आठवले नितीन मोटे सुनील सुरवसे इत्यादी उपस्थित होते नुतन पदाधिकारी यांचा ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना अप्पा लोंढे यांनी घेतली जयंतीचे सर्व कार्यक्रम शांततेत व चांगल्या पध्दतीने पार पाडून सर्वांना बरोबरीने घेऊन एकोपा व सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही नुतन अध्यक्ष बापूसाहेब पोळके यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा