*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची संस्कृती असून हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या ईद मध्ये सहभागी होतात तर मुस्लिम बांधव हिंदू बांधवांच्या सणामध्ये सहभागी होऊन एक समतेचा संदेश जगाला दाखवून देतात त्या अनुषंगाने आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी रमजान सणानिमित जनसेवक अमोल भैय्या कुतवळ मित्र परिवार च्या वतीने गरीब आणि वंचित मुस्लिम बांधवाना वर्षाचा असलेला मोठा सण रमजान ईद साजरी करता यावी या उद्देशाने किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, शाम काका पवार,सुधीर कदम, नागनाथ भाऊ भांजी, रणजीत भैय्या इंगळे, युसुफ भाई बागवान,बाळासाहेब कदम, राहुल खपले,आनंद मालक जगताप,सुनील मामा शिंदे,तोफिक शेख,अक्षय भैय्या परमेश्वर, आकाश शिंदे, व वासुदेव गल्ली,गंगा निवास,या भागातील सर्व मुस्लिम बांधव व महिला मंडळी उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा