Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ मार्च, २०२५

*पवारवाडी ता. जि.धाराशिव येथे दुकानची उधारी मागितल्याचे कारणावरून लोखंडी पाईप ने मारहाण -गुन्हा दाखल*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

ऋषीकेश तानाजी मुंडे वय 23 वर्ष व्यवसाय शेती जात वंजारी रा. पवारवाडी ता. जि. धाराशिव मो.नं 7020281710 याला राजकुमार पांढरे आणि अभिजीत पांढरे यांनी उधारी मागितलेल्या कारणावरून लोखंडी पाईप मारहाण करून जखमी केल्याची पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण ला तक्रार करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की 


पोलिस ठाणे धाराशिव ग्रामिण येथे येऊन तक्रार नोंदवितो, की मी माझे वरील ठिकाणचा राहणारा असून माझे आई वडील पुणे येथे राहतात मी व माझी आजी, आजोबा असे एकत्र राहून राहून शेती व पानटपरी चालवून करून कुटुंबाची उफजिवीका भागवितो.


आमचे गावातील पांदूरंग विठ्ठल पांढरे याने माझ्या टपरीमधून वेळोवेळी घेतलेल्या सामानाची त्यांच्यकडे दोन हजार रूपये उधारीवर झाले होते त्यामुळे सदर उधारी मी त्यास वेळोवेळी मागितली होती दिनाक 26/03/2025 रोजी दुपारी 04.30 वा दरम्यान तो माझे दुकानाजवळ आला असता मी त्यास माझे उधारी दोन हजार रूपयेची मागणी केली असता त्याने मला शिवीगाळ करून उधारी देण्यास नकार दिला त्यावेळी मी त्यास जास्त बोललो नाही त्यानंतर मी शेतात गेलो रात्री 08.50 मिनीटांनी मी माझे शेतातील गव्हाचे पिकाची काढणी करून घरी येत असतताना मला आमचे गावतील राजकुमार पांडुरंग पांढरे याने फोन करून मला म्हणाला की, वर माझ्या टपरीकडे ये असे म्हणाल्याने मी पंधरा ते वीस मिनीटाने मी राजकुमार यांचे पान टपरीसमोर गेलो असता, तेथे गावातील बिभीषण मुंडे हे भेटले मी त्यांचेशी यांना बोलत असताना तेथे राजकुमार पांडूरंग पांढरे व अभीजीत पांडूरंग पांढरे हे माझ्यापशी आले व मला म्हणाले की, तु आमच्या वडीलांना कशाचे पैसे मागतो असे म्हणून राजकुमार याने त्याच्या हातात असलेल्या लोंखडी पाईपने मला डोक्यात मारून जखमी केले व अभिजीत पांढरे हा मला शिवीगाळ करू लागला त्यावेळी आमच्या गावातील विजय नारायण मुंडे, ब्रम्हदेव सदाशिव मुंडे शिवाजी शेषेराव मुंडे, यांनी सोडवासोडव केली, त्यानंतर मी सदर घटना माझे चुलते विजय नारायण मुंडे यांना सांगितली त्यावेळी त्यांनी मला ब्रम्हानंद मुंडे यांचे मोटारसायकल वर बसून पोलीस स्टेसन धाराशिव ग्रामीण येथे पाठविले त्यावेळी मला पोलीस स्टेशन येथून मेडीकल यांदी देवून सरकारी दवाखाना धाराशिव येथे पाठविले तेथे मला डॉक्टरांनी अॅडमीट केले तरी मला आज रोजी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्याने पोलीस स्टेशनला येवून तक्रार देत आहे, तरी आरोपी क्र 1,2 यांचेवर कायदेशिर कार्यवाही होणेस विनंती आहे.


तरी दि 26/03/2025 रोजी रात्री 08.50 वा आरोपीचे पानटपरीसमोर वरील आरोपी क्र 1 राजकुमार पांढरे यांने टुव्हीलरच्या गाडीचा डीचा पाईपाने मला डोकयात मारून जखमी केले आरोपी क्र 2 याने शिवीगाळ केली.




माझा वर नमुद जबाब माझे सांगणेप्रमाणे कॉम्प्युटर वर टाईप करुन प्रिंट काढल्यानंतर तो मी वाचून पाहिला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.

   याबाबत आरोपी राजकुमार पांढरे व अभिजीत पांढरे यांच्या विरोध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 -118 (2) , भारतीय न्याय संहिता (बी एन एस ) 2023- 115 ( 2) भारतीय न्याय संहिता ( बी एन एस) 2023 - 3 (5) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा