Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ मार्च, २०२५

*अकलूज येथे आज दर्गाह मस्जिद,विजय चौकात"इफ्तार पार्टी चे आयोजन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता दर्गाह मस्जिद ,विजय चौक-अकलुज येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे

     याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री -विजयसिंह मोहिते पाटील ,सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन -जयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खासदार- धैर्यशील मोहिते पाटील, ग्रामपंचायतचे माजी सरपंच -किशोर सिंह माने पाटील- शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपसरपंच- पांडुरंगभाऊ देशमुख ,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सदस्य -उत्तमराव माने शेंडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या इफ्तार पार्टीस तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ऍड. वजीर शेख,यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा