*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन 2025 साठी पुढील पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्या यामध्ये सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत बाविसकर यांची निवड करण्यात आली आहे तसे पत्र निवडीचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी श्रीकांत बाविसकर यांना दिले महाराष्ट्रातील खालील जिल्हाध्यक्षांच्या निवडी
1) सोलापूर-श्रीकांत बाविसकर
2) सांगली ~संतोष पाटील
3) कोल्हापूर ~अनिल उपाध्ये
4) रत्नागिरी ~ प्रशांत चव्हाण
5) सातारा ~ दिनेश लोंढे
6) छ. संभाजीनगर ~अनिल वाढोणकर
7) धाराशिव ~ प्रा. महेश मोटे
8) लातूर ~ विठ्ठल तगलपल्लेवार
9) ठाणे ~डॉ. शंकर (राज ) परब
10 ) मुंबई उपनगर~दिलीप शेडगे
11) मुंबई शहर ~ राजेंद्र माने
12) नाशिक ~ सचिन बैरागी
13) अहिल्यानगर ~हरिभाऊ मंडलिक
14)जळगाव ~ संजय पवार
15) नांदेड ~ नामदेव यलकटवार
16) भंडारा ~ शिवशंकर टेंभरे
17) पालघर ~प्रा. प्रमोद पाटील
18) बीड ~ बापुसाहेब हुंबरे
19) सिंधुदुर्ग ~प्रा. संजय शेळके
20) परभणी ~ प्रदीप कोकडवार
21) नागपूर ~गजेंद्रपालसिंह लोहिया
22) रायगड ~ प्रा. श्रद्धा शेटये
23) नंदूरबार ~ सुधिरकुमार ब्राम्हणे
24) यवतमाळ ~ प्रवीण रोगे
25) गोंदिया ~ सतिश कोसरकर
26 ) अमरावती ~नंदकिशोर काळमेघ
27) हिंगोली ~ शिरीषकुमार तोष्णीवाल
28 ) जालना ~गणेश जाधव
29) वाशिम ~फुलचंद भगत
30) अकोला ~ अरुण वैतकार
31) गडचिरोली ~राजअनील पोचमपल्लीवार
32) वर्धा ~उमंग शुक्ला
33) बुलढाणा ~ वनिता बोराडे
34) पुणे ~प्रा. किरण जाधव
35) धुळे ~प्रा. प्रल्हाद साळुंके
36 ) चंद्रपूर ~अजय रासेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा