Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ मार्च, २०२५

*आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊ शिवसेना (एकनाथ शिंदे) सदस्य नोंदणीस प्रारंभ*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे सचिव संजय मोरे यांच्या यांच्या पक्ष नोंदणीस शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व धाराशिव जिल्हा प्रमुख मोहन पणुरे यांच्या आदेशानुसार सह आमराजे परमेश्वर व व तुळजापूर शहर प्रमुख यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी प्रारंभ करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा