*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापुर शहरातील ड्रग्ज प्रकरण सुरू असुन देखिल ड्रग्ज विक्री अद्याप विकी सुरू असुन त्या आरोपींना ताब्यात घेऊन मकोका कायद्यानुसार कटोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी तुळजापूर शहरवासीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून त्याबाबत निवेदनात केलेली मागणी पुढील प्रमाणे
तुळजापुर शहरात गेली अनेक दिवस ड्रग्ज बाबतीत पोलिस तपास चालु आहे अनेक आरोपी अटक झालेले ही समजते परतु अश्या परिस्थतीतही तुळजापुर शहरामध्ये आजही खरेदी आणि विकी होत असल्याचे दिसुन येते म्हणजेच या धद्याचा मुळ विक्रेता आजुनही कारवाई पासुन दूर असल्याचे दिसुन येत आहे
तरी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदरील ड्रग्ज प्रकरणातील चार मुख्य आरोपीना ताब्यात घेऊन मकोका कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करूण शहर वासियांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात केले आहे असुन या आरोपीवर कारवाई करावी
अन्यथा तुळजापुर शहर वासियान कडून ड्रग्ज प्रकरणी मोठे जन आदोलन केले जाईल. याची पोलिस प्रशासणाने नौद घ्यावी. असा इशाराही देण्यात आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा