*सोलापूर प्रतिनिधी*
*आबिद---बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त सोलापूर महानगर पालिका आवारातील त्यांच्या अर्ध पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेवक विनोद भोसले, बसवराज म्हेत्रे, सुमन जाधव, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, परशुराम सतारेवाले, विवेक कन्ना, संजय गायकवाड, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, मुमताज शेख, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, राजेश झंपले, नागनाथ शावने, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, आकाश वाघमारे, सचिन सुरवसे, सचिन कांबळे, सानिया पठाण, अभिलाष अच्युगटला, सोमनाथ व्हटकर, आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा