*टाइम्स 45 न्यूज मराठी- अकलूज*
अकलूज येथील जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्ते आणि मदरसा बज्मे अनवारे सोफिया शहाबुल ऊलुम संस्था अकलूजचे अध्यक्ष -हाजी चांद साहब हाजी कासमशा काझी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते ८३ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात १ मुलगा ५ मुली सून नातवंडे असा परिवार आहे
औरंगाबाद वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांचे चुलते आणि अकलूज येथील बाबा शु मार्ट चे मालक इर्शाद काझी यांचे वडील होते
दिनांक ६मार्च २०२५ रोजी अकलूज येथील दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा