श्रीपूर प्रतिनिधी
माळखांबी ता.माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक अशोक पाटील गुरुजी यांचे काल वर्गात शिकवत असताना हृदय विकाराचे धक्क्याने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे ते मुळचे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावचे होते ते सुरूवातीला काही वर्षे श्रीपूर येथे आनंदनगर येथे रहायला होते पाटील गुरुजी हे मनमिळाऊ व शांत स्वभाव असलेलं विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात त्यांच्या अकस्मात निधनाने माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा