Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

*अकलूज येथे मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन*

 


*विशेष प्रतिनिधी --प्रतिनिधी*

    *एहसान. मुलाणी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले 

   अकलूज येथील महात्मा फुले भाजी मंडई येथे असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले



     याप्रसंगी महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,माढा लोकसभाचे -खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,माजी सरपंच -किशोर सिंह माने पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील ,युवा नेतृत्व -सयाजी राजे मोहिते पाटील , मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने शेंडगे,अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विठ्ठलराव गायकवाड दादा मोरे उपसरपंच , माजी सदस्य- नारायणराव फुले ,विशाल मोरे, विशाल (राहुल )फुले ,विशाल जगताप ,तसेच महात्मा फुले प्रेमी ,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा