*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज तालुका माळशिरस येथील शंभूराजे पॅलेस सहकार नगर नवीन बस स्टँड च्या पाठीमागे असलेल्या एस अँड एस ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचा शुभारंभ सोहळा रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील विधान परिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजीत आबा पाटील माळशिरस चे आमदार उत्तमराव जानकर अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपा राणी मोहिते पाटील मला सम्राट रावसाहेब आप्पा मगर जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे आप्पासाहेब जगदाळे युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विठ्ठलराव रामचंद्र शेळके पाटील यांनी दिली आहे
*निमंत्रक*
*अश्विनी शंकरशेठ शेळके पाटील*
*शंकर शेठ विठ्ठलराव शेळके पाटील*
*अमोल दादा अभिमन्यू शेळके पाटील*
*हिम्मतराव हरिश्चंद्र शेळके पाटील*
*हर्षवर्धन हरिश्चंद्र शेळके पाटील*
*आनंदराव उत्तम शेळके पाटील*
*शंभूराजे शंकर शेठ शेळके पाटील*
*सिद्धी शंकर शेठ शेळके पाटील*
*तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा