*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अकलूज भाजी मंडई येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे ज्येष्ठ नेते सुभाष खंकाळ तालुका तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका सहसरचिटणीस अनिल तोरणे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे कार्याध्यक्ष शहाजी खडतरे युवक तालुका प्रसिद्धीप्रमुख योगेश ढावरे महिला आघाडी तालुकाध्यक्षा स्वातीताई धाईंजे अकलूज शहराध्यक्षा पुष्पाताई भडंगे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका युवक संघटक विकी लोंढे अशोक कोळी उदयनगरचे खंकाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा