*निमगाव( म) प्रतिनिधी*
*रामचंद्र नगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जवाहर शिक्षण प्रसारक मंङळ संचलित निमगाव विद्यामंदिर निमगाव या प्रशालेचा दहावीचा निकाल ९२ टक्के लागला असुन निमगाव विद्यामंदिर चा विद्यार्थी श्रीजित धनाजीराव जाधव याने ९४.६०गुण मिळवून वेळापुर केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला प्रशालेत द्वितीय कु श्रध्दा युवराज मगर ८६.४० तर तृतीय क्रमांक कु समृद्धी सचिन पवार ८2.६0 टक्के गुण मिळाले या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सचिवा स्वयंप्रभा इनामदार सह सचीव बी एल् जाधव मुख्याध्यापक टी एच् ननवरे यासह संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक व निमगाव ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थीत्यांचा सन्मान केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा