*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
----- पिंपरी बुद्रुक येथील सुन्नाबी शाबुद्दीन शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती शाबुद्दीन, दोन मुली, सामाजिक कार्यकर्ते नबीलाल शेख व समीर शेख यांच्या त्या मातोश्री होत. ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल (दादा) शेख यांच्या त्या चुलती होत्या.
फोटो - सुन्नाबी शाबुद्दीन शेख
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा